श्रीगोंद्याच्या जागेवर काँग्रेसचाही दावा

घन:शाम शेलार यांच्यासाठी लागली फिल्डींग

संजय आ. काटे

श्रीगोंदा, ता. २४ : श्रीगोंदा विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) जागा काँग्रेसला सोडावी यासाठी पक्षाकडे मागणी करण्यात आली आहे. पक्षाच्या नेत्यांनी जिल्ह्यातील पाच जागा काँग्रेसकडे राहतील असे सुचोवात केल्याने, दक्षिणेत श्रीगोंद्यासाठी मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. जेष्ठ नेते घन:शाम शेलार ( Ghansham Shelar) यांच्यासाठी कार्यकर्ते व नेते आग्रही असल्याचे दिसते.
अहमदनगर जिल्ह्यात काँग्रेसची ताकत अजून वाढविण्यासाठी वरिष्ठ पातळीवरुन हालचाली सुरु आहेत. उत्तरेत संगमनेर व श्रीरामपुर येथे काँग्रेसचे आमदार असल्याने त्या दोन्ही जागा आघाडीच्या वाटपात पुन्हा काँग्रेसकडे येतीलच, पण अजून काही महत्त्वाच्या जागांसाठीही पक्षाचा आग्रह असल्याचे समजते.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीचे खासदार नीलेश लंके ( Nilesh Lanka) यांच्या विजयात काँग्रेसचीही महत्वाची भूमिका राहिल्याचे दिसले व तसे खासदार लंके यांनीही जाहीरपणे सांगितले. जिल्ह्याच्या दक्षिण भागात महाविकास आघाडीच्या यापुर्वीच्या जागावाटपात एकही जागा नाही. राहूरी नगरशहर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत-जामखेड, शेवगाव-पाथर्डी या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार लढले आहेत. पण आता पुर्वीची एकसंघ राष्ट्रवादी राहिलेली नाही. त्यामुळे दक्षिणेत जागा वाटप करताना आघाडीतील इतर दोन पक्षांचा विचार करावा लागणार आहे.
त्याचदृष्टीने श्रीगोंद्याच्या जागेवर काँग्रेस हक्क सांगत आहे.दिवगंत जेष्ठनेते, माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांनी तालुक्यात अनेकवर्षे काँग्रेस वाढविण्याचे काम केले. ते १९७८ व १९९९ मध्ये पक्षाच्या चिन्हावर आमदार झाले होते. विद्यमान आमदार बबनराव पाचपुते हेही १९९५ ला काँग्रेसच्या चिन्हावर विधानसभेत गेले होते. हेमंत ओगले यांनीही २०१४ मध्ये विधानसभेची उमेदवारी केली होती.
जेष्ठनेते व गेल्या विधानसभेला निसटत्या मतांनी पराभूत झालेले घनशाम शेलार यांच्या उमेदवारीसाठी यावेळी आग्रह आहे. नाशिक येथील मेळाव्यात श्रीगोंदा मतदारसंघातील नेते व कार्यकर्त्यांनी ही भूमिका पक्षाच्या नेत्यांकडे मांडली आहे. शिवाय काही दिवसांपुर्वी काँग्रेसच्या जिल्ह्यातील शिष्टमंडळाने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचीही भेट घेवून श्रीगोंद्याची जागा काँग्रेसला सोडावी अशी मागणी केली आहे. काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) हेही या जागेसाठी प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे माजी आमदार राहूल जगताप ( श्रीगोंदा, ता. २४ : श्रीगोंदा विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) जागा काँग्रेसला सोडावी यासाठी पक्षाकडे मागणी करण्यात आली आहे. पक्षाच्या नेत्यांनी जिल्ह्यातील पाच जागा काँग्रेसकडे राहतील असे सुचोवात केल्याने, दक्षिणेत श्रीगोंद्यासाठी मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. जेष्ठ नेते घनशाम शेलार ( Ghansham Shelar) यांच्यासाठी कार्यकर्ते व नेते आग्रही असल्याचे दिसते.

जेष्ठनेते व गेल्या विधानसभेला निसटत्या मतांनी पराभूत झालेले घनशाम शेलार यांच्या उमेदवारीसाठी यावेळी आग्रह आहे. नाशिक येथील मेळाव्यात श्रीगोंदा मतदारसंघातील नेते व कार्यकर्त्यांनी ही भूमिका पक्षाच्या नेत्यांकडे मांडली आहे. शिवाय काही दिवसांपुर्वी काँग्रेसच्या जिल्ह्यातील शिष्टमंडळाने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचीही भेट घेवून श्रीगोंद्याची जागा काँग्रेसला सोडावी अशी मागणी केली आहे. काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) हेही या जागेसाठी प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे माजी आमदार राहूल जगताप ( Rahul Jagtap) व शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते ( Sajan Pachpute) यांच्यानंतर घनशाम शेलार हेही उमेदवारीसाठी आग्रही झाल्याने महाविकास आघाडीपुढे या जागेवरुन पेच निर्माण होणार आहे.

मतदारसंघात काँग्रेसची मोठी ताकत आहे. त्यादृष्टीने नेते व कार्यकर्ते आग्रही आहेत. नेत्यांकडे त्यांनी ही मागणी केली आहे. महाविकास आघाडीचे नेते एका विचाराने सगळे नियोजन करीत आहेत. जिल्ह्यातील सगळे अधिकार आमचे नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे असल्याने या विषयावर आपण बोलणे उचित नाही.
घनशाम शेलार, नेते काँग्रेस.